Facebook Comments in Marathi
Facebook CommentsNow Facebook Comments in Marathi are trending on everywhere Facebook. Shayari comments are everywhere on Facebook


During this lockdown situation, everyone writing funny Marathi comments on Facebook on friends' photos. So you'd like some Funny Comments we've gathered below.


Funny comments on Facebook, Some Shayari comments on Facebook in Marathi.
Marathi photo comments for Facebook • चड्डी घे बांधून तू आपल्या करदोडया ने भाऊ पोरी पटवतोय नुसत्या बरमुडयाने🤣😂😂

 • गाडी चालवून भाऊँची कबंर झाली की जाम सगळ्या पोरी म्हणायच्या मीच लावणार झेंडू बाम ...🤣🤣😝

 • Corona मुले सगळ्या विश्वात झाली मंदी कधी खायला मिळेल तुझ्या लग्नाची बुंदी😂😂😂

 • 😉फास्ट गाडी चालवुन मागे टाक सशाला एवढ्या सुंदर चेहर्‍याला फेअर अँड लव्हली कशाला🔥🔥😂


 • अगरबत्तीलावली कि धुररररररर हाेताे.## आणि माडम नी फाेटाे टाकला _की पोराच्या काळजाचाचकना चुररररर होतो..... 🤣

 • मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुनमोबाईल वर एफ़ एम् एकते  कानात हेडफोन टाकुनआणि. भाऊंनी मिस कॉल दिला वहिनींना एक रूपया बैलेंस राखून 🤩🤩😎😎😎😎😎😎😎😜😜😜😜😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣

 • आंघोळ करताना अस वाटत साबण किती रगडूआणि आमच्या भाऊला पाहून पोरी म्हणतात मीच ह्याची प्राजुआणि हाच माझा दगडू😂😂😅😃

 • घालून काळा चष्मा अन् लावला केसांना तेल.. भाऊच्या आठवणीत मुली एक्झाम मधे झाल्या फेल 🔥 😂😎
 Awesome Comment for Facebook


 • गावरान अंडी तळली तुपात...!!! काही तरी जादू आहे भाऊ च्या रुपात....!!!!💯🔥🤩😎

 • पाछपी खेळताना देतात धप्पा.. भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात हेच होणार आमच्या मिनू चे पप्पा!!!!!!!.. 🔥

 • सोन्या ची साइकिल चान्दी ची शीट.. पोरी घेउन जाणार भाऊ ला डबल सीट.. 💯

 • टोस्ट असतो कडकपावात असते नरमी... ताईंना बघून पोरं म्हणतात "हाय गरमी"😂😂

 • समजल नाही तर करते ही गुगल.. हिच ती माहेरची साडी मधली अलला कुबल 🤣😂 

 • दुपारी १२ वाजता चालू होतो पाण्याचा पंप,ताई ना बघून फिदा झाले माझा मोदी आणि माझा ट्रम्प! 😂🔥

 • साखरेचे पोते सुईनी शिवले ...Tai ताई नी होणाऱ्या भाऊजी का ..पावडर लावून फसवले ...😂🤣😂😂😂
Facebook Trending Shayari in Marathi


पाव शेर बर्फी अर्धा किलो सुरणाची पुरी..
 चीन चे पोर म्हणत्यात 
मला हीच हवी नवरी👆🏻


मॅडमनी केलं स्वतःला होम कॉरनटाइन
मॅडमनी केलं स्वतःला होम कॉरनटाइन
पोर म्हणले काठ्या खाईनपण मॅडमला पाहूनच जाईन 🔥🔥🔥


ताईंच्या हॉटनेस ची वेगळीच हवा... 
ताई पोळ्या करतात 
बिना शेगडी आणि तवा!🔥🔥🔥🔥🤣🤣🤣


ताई ने दिली हिरोइन ची पोस 
अनी घरात घासते भांडी रोज😂😂😂


हिच्या मूळे किती जण झाले वेडे😀😂 
आणि ही त्यांनाच वाटत 
बसलीये लग्न ठरल्याचे पेढे😜😜😜😜


आला वारा गेला वारा,
हिचा pic  म्हणजे corona
मधे sanitizer  चा फवारा...😂😜😂😂😜😂😜😇😂😂😜😇🤘🤘


Quarantine मध्ये सुद्धा पोरं निघाले 
गाडीवर जेव्हा टाकला 
तीने फोटो साडीवर🙈🤩😂😝😂😂


चालू केला रेडिओ... 
त्यावर गान लागलं नागीण... 
Rucha म्हणते बाबा लगीन..बाबा लगीन..🤣🤣
Marathi comments for Facebook


टोस्ट असतो कडक ,
पावात असते नरमी
Rucha ताई चा फोटो पाहून 
मुलं म्हणतात हाय गर्मी🔥😜


हिला मैत्रीनी म्हणतात 
किती तुझे हे गोरे गोरे गाल
पण घरात आई म्हणते 
"गाडी वाला आया घर से  कचरा निकाल"😂😂🤣


आजकाल कुणालाही विचारलं 
तर म्हणतात घरी हु मैं... 
आणी ताईंचा ठाट बघा जसा परी हु मैं!!🧚🤣😂Conclusion


Hello friends, if you wish Marathi funny comments, then share them together with your buddies. 

If you moreover have some funny Marathi humorous comments, then allow us to know within the comment box. 

4 Comments

Do not enter any spam link into the comment box.

Post a Comment

Do not enter any spam link into the comment box.

Previous Post Next Post