Facebook Comments in Marathi, Funny Shayari Comments
Funny Shayari Comments




Facebook Comments in Marathi are trending everywhere on Facebook. Shayari comments are getting famous everywhere on Facebook. 

During this lockdown situation, everyone writing funny Marathi comments on Facebook on friends' photos. So you would like some Funny Comments we've gathered below. 



Facebook Comments in Marathi

  • डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही.., बुलाती हे मगर जाणे का नही..😶😶😶😂😂😂

  • गावात असते प्रत्येक घराला आंगण गावात असते प्रत्येक घराला आंगण, भाऊला पाहून पोरी म्हणता हाच धुईन माझ्या पोराचं ढुंगण😂😂😂



Facebook Comments in Marathi

  • भाऊंची फिरवली एकच नजर आणि पोरींनी घेतला डोक्यावर पदर

  • आंघोळ करतांना अस वाटत किती साबन रगडू , आणि आमच्या भाऊला पाहुन पोरीं म्हणतात मि ह्याची पराजु आणि हाच आमचा दगड़ू❤️💯



Facebook Comments for Girls


Facebook Comments in Marathi for Girls
  • नाकाला इंग्लिश मधे म्हणतात नोज, हीच का ती इच्छा धारी नागीण पोज….

  • आमच्या ताईंना आवडतात खूप सारे फोटो, सगळी पोरं यांना बघून म्हणतात हाय रे मेरी मोट्टो..



Facebook Comments in Marathi For Girls

  • गव्हाचे पोते सुई ने उसवले…, ताईने मुलांना पावडर लावुन फसवले…. 🤣😂😂😂

  • लहानपणी खेळायचो आपण आपडी-तापडी…, Taila बघुन por म्हणतात, ए माझी सोनपापडी… 🔥💯😂



Facebook Comments in Marathi For Girls

  • पिठाच्या डब्ब्यावर तेलाची शिशी, सांग सांग आता तू एवढी सुंदर कशी?



Facebook Comments for Boys


Facebook Comments in Marathi For Boys
  • तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी आणि भाऊंना बघून पोरी म्हणतात Please एक सेल्फी

  • लिपस्टिक लावने मुलींची ब्युटी आहे…., ती टेस्ट करने भाऊची ड्युटी आहे..💯💯♥️♥️😂😂😂🤣🤣



Facebook Comments in Marathi For Boy

  • पाळण्यात बसून, घेत होतो झोका.., भाऊ चा फोटो पाहून, दीपिका ने दिला रणवीर ला धोका 😲😲

  • हीच ती अदा, ज्यावर सनी लिओनी पण फिदा.. 



Facebook Comments in Marathi For Boys

  • भाऊ ला तश्या आवडतात कविता, पण browesr history मध्ये सापडते नुसत्या सविता!😆


    Facebook Comments in Marathi


    • ताईला नाही खूबसुरतीचा गुरुर, ताईला बघून पोर म्हणतात 13 13 13 सुरुर...😄

    • भाऊ ने दिला लूक .!!!!! मूली बोलता करू का OYO बूक!!!!!!!💯😂🤣🔥

    • साखरेचे पोते सुईनी शिवले ... Little Bhau नी पोरींना का ..नकली दाढी  लावून फसवले ...😂🤣😂😂😂

    • 2 शिट्यामध्ये भाताला येते फोडणी भावाला पाहून पोरी घेतात ओढणी😛😆😆🤣🤣

    •  वांग्यचा केला रस्सापापड़ केला फ़्राई । वांग्यचा केला रस्सापापड़ केला फ़्राई । भाऊ भाव देनार नाहीतुम्ही कितिही करा ट्राई 🤣🤭🤭🤭😎🤩🤩😜🤭🤭🤣🤣😂😂🤭😜🤩

    • गाडी चालवून भाऊँची कबंर झाली की जाम सगळ्या पोरी म्हणायच्या मीच लावणार झेंडू बाम ...🤣🤣😝

    • पाळण्यात बसूनघेत होतो झोका.. भाऊ चा फोटो पाहूनदीपिका ने दिला रणवीर ला धोका 😲😲

    • जंगलात वाघाने धरला ससा भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा..😎😁😂😂😂😂

    • हीरो आणि विलेन करतात जशी फाईटहीरो आणि विलेन करतात जशी फाईटमाॅडमच रूप जसा syska LED light.🔥🔥🔥🔥🔥🔥

    • गोल गोल गाल ##गाल जसे टमा ट र ,हिला पाहून उडतात झाडावरचे चम कादर 😂😂😂



    Facebook Funny Comments in Marathi


    • चड्डी घे बांधून तू आपल्या करदोडया ने भाऊ पोरी पटवतोय नुसत्या बरमुडयाने🤣😂😂

    • गाडी चालवून भाऊँची कबंर झाली की जाम सगळ्या पोरी म्हणायच्या मीच लावणार झेंडू बाम ...🤣🤣😝

    • Corona मुले सगळ्या विश्वात झाली मंदी कधी खायला मिळेल तुझ्या लग्नाची बुंदी😂😂😂

    • 😉फास्ट गाडी चालवुन मागे टाक सशाला एवढ्या सुंदर चेहर्‍याला फेअर अँड लव्हली कशाला🔥🔥😂

    • अगरबत्तीलावली कि धुररररररर हाेताे.## आणि माडम नी फाेटाे टाकला _की पोराच्या काळजाचाचकना चुररररर होतो..... 🤣

    • मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुनमोबाईल वर एफ़ एम् एकते  कानात हेडफोन टाकुनआणि. भाऊंनी मिस कॉल दिला वहिनींना एक रूपया बैलेंस राखून 🤩🤩😎😎😎😎😎😎😎😜😜😜😜😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣

    • आंघोळ करताना अस वाटत साबण किती रगडूआणि आमच्या भाऊला पाहून पोरी म्हणतात मीच ह्याची प्राजु आणि हाच माझा दगडू😂😂😅😃

    • घालून काळा चष्मा अन् लावला केसांना तेल.. भाऊच्या आठवणीत मुली एक्झाम मधे झाल्या फेल 🔥 😂😎

    • गावरान अंडी तळली तुपात...!!! काही तरी जादू आहे भाऊ च्या रुपात....!!!!💯🔥🤩😎

    • ताईची फोटो पाहुन पोरे आल्ये धाऊन.... म्हनुण सरकार ने केलं २१ दिवस LockDown 🔒😎🔥🔥😎😎😎🥰🤩🥰🤩😎🤩😎🤩🥰🤩🤣🤣




    Latest Shayari Comments


    • ताईंच्या हॉटनेस ची वेगळीच हवा... ताई पोळ्या करतात बिना शेगडी आणि तवा!🔥🔥🔥🔥🤣🤣🤣

    • ताई ने दिली हेरोइन ची पोस अनी घरात घासते भांडी रोज😂😂😂

    • हिच्या मूळे किती जण झाले वेडे😀😂 आणि ही त्यांनाच वाटत बसलीये लग्न ठरल्याचे पेढे😜😜😜😜

    • आला वारा गेला वाराहिचा pic म्हणजे corona मधे sanitizer  चा फवारा...😂😜😂😂😜😂😜😇😂😂😜😇🤘🤘

    • Quarantine मध्ये सुद्धा पोरं निघाले गाडीवर जेव्हा टाकला तीने फोटो साडीवर🙈🤩😂😝😂😂

    • चालू केला रेडिओ.. त्यावर गान लागलं नागीण...Rucha म्हणते बाबा लगीन..बाबा लगीन..🤣🤣

    • हिला मैत्रीनी म्हणतात किती तुझे हे गोरे गोरे गालपण घरात आई म्हणते"गाडी वाला आया घर से  कचरा निकाल"😂😂🤣

    • टोस्ट असतो कडक ,पावात असते नरमी, Rucha ताई चा फोटो पाहून मुलं म्हणतात हाय गर्मी🔥😜

    • मागच्याच आठवड्यात होऊन गेला गुडीपाडवात भाऊनचा हा फोटो पाहायलाथोडा brightness वाढवा...😄😂


    • Lockdown मुळे बंद आहे लाँड्री नागराज मंजुळे बोलला हाच माझा पुढचा फँड्री🤣😂🤣🔥🔥🔥




      Facebook Marathi Shayari Comments


      • तु घाबरु नको ही वेळ पण निघून जाईल..... Coronaच काय महाप्रलय आला तरी तुझ लग्न या वर्षी नक्की होईल😅😂😂😂😂

      • कोरोनमुळे जगात झाली मंदीलवकरच खायला मिळणार ताईच्या लग्नात बुंदी 😂😂😂😂

      • कोर्टात judge बोलता order, order, भावाला माझ्या लावा Johnson's baby powder😂😂😂

      • 🤣भाऊंनी फोटो टाकला जुनातरीपण पोरी म्हणतात मीच याची गायछाप हाच माझा चुना ️💯🤣🤣

      • कित्येक मुलींना झालाय गमकारण कोरोना मुळ घरात अडकलाय हा हँडसम🔥🔥🔥

      • भारताच्या नकाश्यात महाराष्ट्र दिसतो उठूनआणि भाऊंचा नुसता फोटो बघायला सुद्धा पोरी बसता नटून थटून........ ये लाव ग लिपिस्टिक🤣🤣

      • एकटाच तू भावा इतका सुंदर दिसतो कसा... राखी सावंत सुद्धा तुला कडेवर घेवून म्हणते माझा छकुला असावा तर असा..🤪😆🤪😆🤪

      • 2 शिट्यामध्ये भाताला येते फोडणी भावाला पाहून पोरी घेतात ओढणी😛😆😆🤣🤣

      • एक होत सफरचंद त्याला कस कापू... हाच आहे मुलीचे हृदय चोरणारा आसाराम बापू ....😂😂😂

      • संपत आली जवानी..  तरी भाऊ म्हणतात हमारी अधुरी कहानी..❤❤🔥🔥🔥 भावाला भेटायला पोरी करतात मेकअप पण आपले भाऊ करतात तासात ब्रेकअप !! 😂



      शायरी कॉमेंट


      • भाऊ घेत होते पाळण्यात बसून झोका.. आणि हाच फोटो पाहून ऐश्वर्या ने दिला सलमान ला धोका 😲😲

      • भाऊ ने दिला लूक .!!!!! मूली बोलता करू का OYO बूक!!!!!!!💯😂🤣🔥

      • Lockdown मुळे बंद आहे लाँड्री नागराज मंजुळे बोलला हाच माझा पुढचा फँड्री🤣😂🤣🔥🔥🔥

      • ड्राई डे च्या दिवशी भेटेल कुठे दारु...भाई ला बघितल्यावर पोरी म्हणतात.... ये काली काली आंखे तु रू रू तु रू रू.....

      • कुणी खातंय शेंगदाणे तर कुणी खातंय चणा!!!  कुणी खातंय शेंगदाणे तर कुणी खातंय चणा!!! या फोटोला बघून बाहुबली म्हणाला हीच माझी देवसेना⚔️🤣...भाऊंशी प्रेम करणारी पोरगी असली पाहिजेत  महान...

      • ताईला नाही खूबसुरतीचा गुरुरताईला बघून पोर म्हणतात 13 13 13 सुरुर...😄

      • लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी ऑफिस मधून सगळ्यांना घरी पाठवले....ताईच्या फोटोवर फिदा झाला रामदास आठवले ...😂😂😂🔥🔥😂😂



      Hello friends, if you wish to read Marathi's funny comments, then share them together with your buddies. 

      So don’t forget to share these Marathi comments for girl pic together with your friends and family on WhatsApp and Facebook.

      If you've got any suggestions for us then comment below and provides me your valuable feedback for better improvement.