![]() |
Comments on Girls and Boys Images |
Now Facebook Comments in Marathi are trending on everywhere Facebook. Shayari comments are everywhere on Facebook.
During this lockdown situation, everyone writing funny Marathi comments on Facebook on friends' photos. So you'd like some Funny Comments we've gathered below.
Funny comments on Facebook, Some Shayari comments on Facebook in Marathi.
Facebook Comments in Marathi for boys and girls pics/images
- Lockdown मध्ये चालू आहे किराणा आणि मुली म्हणतात इस बंदेने करदिया हमोको दिवाना..??
- शरीरात नाही बाटलीभर रक्त आणी भाऊ म्हणे मी तर हनुमानभक्त.
- वादळात येतो जसा जोरदार वारा, …………… चा लुक नुस्ता आ रा रा रा रा रा !😂😂
- केसांना लावला जणू गोदरेज चा डाय, आमचा भाऊ दिसतोय दुधावरची साय
- गावच्या जत्रेत देवाला घालतात साकडे आणि मॅडमची पोज म्हणजे एक घाव दोन तुकडे.
- मॅडमनी केलं स्वतःला होम कॉरनटाइन, मॅडमनी केलं स्वतःला होम कॉरनटाइन, पोर म्हणले काठ्या खाईन, पण मॅडमला पाहूनच जाईन 🔥🔥🔥
- आंघोळ करताना अस वाटत साबण किती रगडू, आणि आमच्या भाऊला पाहून पोरी म्हणतात मीच ह्याची प्राजु आणि हाच माझा दगडू😂😂😅😃
Read More: फेसबुक मराठी कमेंट
- ताईची फोटो पाहुन पोरे आल्ये धाऊन.... म्हनुण सरकार ने केलं २१ दिवस LockDown 🔒😎🔥🔥😎😎😎🥰🤩🥰🤩😎🤩😎🤩🥰🤩🤣
Read More: Funny Shayari Comments in Marathi
- आजकाल कुणालाही विचारलं तर म्हणतात घरी हु मैं... आणी ताईंचा ठाट बघा जसा परी हु मैं!!🧚🤣😂
Read More: Marathi comments
- पाळण्यात बसून, घेत होतो झोका.. भाऊ चा फोटो पाहून, दीपिका ने दिला रणवीर ला धोका 😲😲
Facebook Comments in Marathi for boys and girls
- समजल नाही तर करते ही गुगल.. हिच ती माहेरची साडी मधली अलका कुबल 🤣😂
- गाडी चालवून भाऊँची कबंर झाली की जाम , सगळ्या पोरी म्हणायच्या मीच लावणार झेंडू बाम ...🤣🤣😝
- हीरो आणि विलेन करतात जशी फाईट, हीरो आणि विलेन करतात जशी फाईट, माॅडमच रूप जसा syska LED light.🔥🔥🔥🔥🔥🔥
Funny Comment on Girl Pic in Marathi
- 😉फास्ट गाडी चालवुन मागे टाक सशाला एवढ्या सुंदर चेहर्याला फेअर अँड लव्हली कशाला🔥🔥😂
- सोन्या ची साइकिल चान्दी ची शीट.. पोरी घेउन जाणार भाऊ ला डबल सीट.. 💯❤
- अगरबत्तीलावली कि धुररररररर हाेताे.## आणि माडम नी फाेटाे टाकला _की पोराच्या काळजाचा# चकना चुररररर होतो..... 🤣
- चड्डी घे बांधून तू आपल्या करदोडया ने , भाऊ पोरी पटवतोय नुसत्या बरमुडयाने🤣😂😂
- गाडी चालवून भाऊँची कबंर झाली की जाम , सगळ्या पोरी म्हणायच्या मीच लावणार झेंडू बाम ...🤣🤣😝
- साखरेचे पोते सुईनी शिवले ... Little Bhau नी पोरींना का ..नकली दाढी लावून फसवले ...😂🤣😂😂😂
- गावरान अंडी तळली तुपात...!!! काही तरी जादू आहे भाऊ च्या रुपात....!!!!💯🔥🤩😎
Conclusion
Hello friends, if you wish to read Marathi's funny comments, then share them together with your buddies.
So don’t forget to share these Marathi comments for girl pic together with your friends and family on WhatsApp and Facebook.
If you've got any suggestions for us then comment below and provides me your valuable feedback for better improvement.
3 Comments
पण आज कळलं
हवा एकदाच केली पण निम्मी मुलं
फोटो पाहुन कोमात गेली
👍👍👍👍😎😎😎😎😎👍👍👍👍😉😊😊
पण आज कळलं
हवा एकदाच केली पण निम्मी मुलं
फोटो पाहुन कोमात गेली
��������������������������������