FACEBOOK COMMENTS IN MARATHI






Facebook Comments in Marathi are trending everywhere on Facebook. Shayari comments are getting famous everywhere on Facebook. 

During this lockdown situation, everyone writing funny Marathi comments on Facebook on friends' photos. So you would like some Funny Comments we've gathered below. 


मराठीतील फेसबुक कमेंट्स फेसबुकवर सर्वत्र ट्रेंड होत आहेत. शायरीच्या कमेंट्स फेसबुकवर सर्वत्र प्रसिद्ध होत आहेत.

या लॉकडाऊन परिस्थितीत प्रत्येकजण मित्रांच्या छायाचित्रांवर फेसबुकवर मजेदार मराठी टिप्पण्या लिहितो. म्हणून आम्ही खाली गोळा केलेल्या काही मजेदार टिप्पण्या आपल्याला आवडतील.





  FACEBOOK COMMENTS IN MARATHI


  • Lockdown मुळे बंद आहे लाँड्री नागराज मंजुळे बोलला हाच माझा पुढचा फँड्री🤣😂🤣🔥🔥🔥

  •  वांग्यचा केला रस्सा, पापड़ केला फ़्राई । वांग्यचा केला रस्सा, पापड़ केला फ़्राई । भाऊ भाव देनार नाही, तुम्ही कितिही करा ट्राई 🤣🤭🤭🤭😎🤩🤩😜🤭🤭🤣🤣😂😂🤭😜🤩

  • गाडी चालवून भाऊँची कबंर झाली की जाम , सगळ्या पोरी म्हणायच्या मीच लावणार झेंडू बाम ...🤣🤣😝

  • पाळण्यात बसून, घेत होतो झोका.. भाऊ चा फोटो पाहून, दीपिका ने दिला रणवीर ला धोका 😲😲

  • जंगलात वाघाने धरला ससा भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा..😎😁😂😂😂😂

  • हीरो आणि विलेन करतात जशी फाईट, हीरो आणि विलेन करतात जशी फाईट, माॅडमच रूप जसा syska LED light.🔥🔥🔥🔥🔥🔥

  • गोल गोल गाल ##गाल जसे टमा ट र ,हिला पाहून उडतात झाडावरचे चम कादर 😂😂😂

  • ताईची फोटो पाहुन पोरे आल्ये धाऊन.... म्हनुण सरकार ने केलं २१ दिवस LockDown 🔒😎🔥🔥😎😎😎🥰🤩🥰🤩😎🤩😎🤩🥰🤩🤣🤣

  • मागच्याच आठवड्यात होऊन गेला गुडीपाडवा, त भाऊनचा हा फोटो पाहायला, थोडा brightness वाढवा...😄😂

  • साखरेचे पोते सुईनी शिवले ... Little Bhau नी पोरींना का ..नकली दाढी  लावून फसवले ...😂🤣😂😂😂




FACEBOOK  FUNNY COMMENTS IN MARATHI



  • चड्डी घे बांधून तू आपल्या करदोडया ने , भाऊ पोरी पटवतोय नुसत्या बरमुडयाने🤣😂😂

  • गाडी चालवून भाऊँची कबंर झाली की जाम , सगळ्या पोरी म्हणायच्या मीच लावणार झेंडू बाम ...🤣🤣😝

  • Corona मुले सगळ्या विश्वात झाली मंदी कधी खायला मिळेल तुझ्या लग्नाची बुंदी😂😂😂

  • 😉फास्ट गाडी चालवुन मागे टाक सशाला एवढ्या सुंदर चेहर्‍याला फेअर अँड लव्हली कशाला🔥🔥😂

  • अगरबत्तीलावली कि धुररररररर हाेताे.## आणि माडम नी फाेटाे टाकला _की पोराच्या काळजाचा# चकना चुररररर होतो..... 🤣

  • मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन, मोबाईल वर एफ़ एम् एकते  कानात हेडफोन टाकुन, आणि. भाऊंनी मिस कॉल दिला वहिनींना एक रूपया बैलेंस राखून 🤩🤩😎😎😎😎😎😎😎😜😜😜😜😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣

  • आंघोळ करताना अस वाटत साबण किती रगडू, आणि आमच्या भाऊला पाहून पोरी म्हणतात मीच ह्याची प्राजु आणि हाच माझा दगडू😂😂😅😃

  • घालून काळा चष्मा अन् लावला केसांना तेल.. भाऊच्या आठवणीत मुली एक्झाम मधे झाल्या फेल 🔥 😂😎

  • गावरान अंडी तळली तुपात...!!! काही तरी जादू आहे भाऊ च्या रुपात....!!!!💯🔥





FACEBOOK COMEDY COMMENTS IN MARATHI



  • लपाछपी खेळताना देतात धप्पा.. भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात हेच होणार आमच्या मिनू चे पप्पा.. 🔥

  • सोन्या ची साइकिल चान्दी ची शीट.. पोरी घेउन जाणार भाऊ ला डबल सीट.. 💯❤

  • टोस्ट असतो कडक, पावात असते नरमी... ताईंना बघून पोरं म्हणतात "हाय गरमी"😂😂

  • समजल नाही तर करते ही गुगल.. हिच ती माहेरची साडी मधली अलका कुबल 🤣😂

  • दुपारी १२ वाजता चालू होतो पाण्याचा पंप,ताई ना बघून फिदा झाले माझा मोदी आणि माझा ट्रम्प! 😂🔥

  • साखरेचे पोते सुईनी शिवले ...Tai ताई नी होणाऱ्या भाऊजी का ..पावडर लावून फसवले ...😂🤣😂😂😂

  • आजकाल कुणालाही विचारलं तर म्हणतात घरी हु मैं... आणी ताईंचा ठाट बघा जसा परी हु मैं!!🧚🤣😂

  • पाव शेर बर्फी अर्धा किलो सुरणाची पुरी.. चीन चे पोर म्हणत्यात मला हीच हवी नवरी👆🏻

  • मॅडमनी केलं स्वतःला होम कॉरनटाइन, मॅडमनी केलं स्वतःला होम कॉरनटाइन, पोर म्हणले काठ्या खाईन, पण मॅडमला पाहूनच जाईन 🔥🔥🔥



Conclusion



Hello friends, if you wish to read Marathi funny comments, then share them together with your buddies. 

So don’t forget to share this Marathi comments for girl pic together with your friends and family on WhatsApp and Facebook.

If you've got any suggestions for us then comment below and provides me your valuable feedback for better improvement.