Fadu Marathi Comments for Facebook





Now Fadu Facebook Comments in Marathi are trending on everywhere Facebook. Shayari comments are everywhere on Facebook. 


या lockdown परिस्थितीत pratyēkajaṇa mitrān̄cyā छायाचित्रांवर Funny Marathi comments on Facebook लिहितो. म्हणून आम्ही खाली गोळा केलेल्या काही majēdāra ṭippaṇyā āpalyālā āvaḍatīla..


Fadu Marathi Comments for Facebook, Some Shayari comments on Facebook in Marathi.





Fadu Marathi Comments for Facebook



  • गावरान अंडी तळली तुपात...!!! काही तरी जादू आहे भाऊ च्या रुपात....!!!!💯🔥🤩😎

  • पाछपी खेळताना देतात धप्पा.. भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात हेच होणार आमच्या मिनू चे पप्पा.. 🔥

  • सोन्या ची साइकिल चान्दी ची शीट.. पोरी घेउन जाणार भाऊ ला डबल सीट.. 💯

  • टोस्ट असतो कडकपावात असते नरमी... ताईंना बघून पोरं म्हणतात "हाय गरमी"😂😂

  • समजल नाही तर करते ही गुगल.. हिच ती माहेरची साडी मधली अलका कुबल 🤣😂




Best Comment on Friend Pic on FB



मॅडमनी केलं स्वतःला होम कॉरनटाइन
मॅडमनी केलं स्वतःला होम कॉरनटाइन
पोर म्हणले काठ्या खाईन
पण मॅडमला पाहूनच जाईन 🔥🔥🔥



ताईंच्या हॉटनेस ची वेगळीच हवा... 
ताई पोळ्या करतात बिना शेगडी आणि तवा!🔥🔥🔥🔥🤣🤣🤣



ताई ने दिली हेरोइन ची पोस अनी 
घरात घासते भांडी रोज😂😂😂


Quarantine मध्ये सुद्धा पोरं निघाले गाडीवर 
जेव्हा टाकला तीने फोटो साडीवर🙈🤩😂😝😂😂



हिला मैत्रीनी म्हणतात किती 
तुझे हे गोरे गोरे गालपण घरात आई म्हणते 
"गाडी वाला आया घर से  कचरा निकाल"😂😂🤣





FB Comments in Marathi


  • टोस्ट असतो कडक ,पावात असते नरमी, Rucha ताई चा फोटो पाहून मुलं म्हणतात हाय गर्मी🔥😜

  • गाडी चालवून भाऊँची कबंर झाली की जाम सगळ्या पोरी म्हणायच्या मीच लावणार झेंडू बाम ...🤣🤣😝

  • Corona मुले सगळ्या विश्वात झाली मंदी कधी खायला मिळेल तुझ्या लग्नाची बुंदी😂😂😂

  • 😉फास्ट गाडी चालवुन मागे टाक सशाला एवढ्या सुंदर चेहर्‍याला फेअर अँड लव्हली कशाला🔥🔥😂

  • दुपारी १२ वाजता चालू होतो पाण्याचा पंप,ताई ना बघून फिदा झाले माझा मोदी आणि माझा ट्रम्प! 😂🔥




Conclusion


नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर Marathi funny comments हव्या असतील तर त्या तुमच्या मित्रांसमवेत शेअर करा.

याव्यतिरिक्त, तुमच्याकडे काही funny Marathi humorous comments असल्यास, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जाणून घ्या.