Now Facebook Comments in Marathi are trending on everywhere Facebook. Shayari comments are everywhere on Facebook.
During this lockdown situation, everyone writing funny Marathi comments on Facebook on friends' photos. So you'd like some Funny Comments we've gathered below.
Funny comments on Facebook, Some Shayari comments on the Facebook comment in Marathi.
- Titanic बुडल्यावर वाचली फक्त रोझ आणि ताईंनी दिली कमाल पोझ🤣🔥
- कृष्णाचा मामा कंस, भाऊ माझा बघा दिसतोय राजहंस??
- डिंकाचा लाडू शेंगदाण्याची चिक्की, या फोटो समोर करीना कपूर फिक्की
- पैशाच्या गड्डी ला म्हणतात बंडल…, भाऊ वर फिदा झाली रानू मंडल❤️😂😂
- त्या दिवशी पडला होता पाऊस…, पोरी म्हणता आग बाई कसा दिसतोय माझा मिकी माउस
- भाऊ जातो जिम ला दाखवतो बारिक मांड्या सर्व पोरी म्हणतात हाच आमचा हार्दिक पांड्या
- मॅडमची Hairstyle समोर दीपिका प्रियंका फेल कारण मॅडम केसांना लावतात मेदू वड्याच तेल.
- भारताच्या नकाशात महाराष्ट्र दिसतो उठून भाऊंचा फोटो बघायला सुद्धा पोरी बसतात नटून थटून…
Quarantine Facebook Comments in Marathi
- Corona मुळे सगळ्या विश्वात झाली मंदी कधी खायला मिळेल तुझ्या लग्नाची बुंदी😂😂😂
- मॅडमनी केलं स्वतःला होम कॉरनटाइन, मॅडमनी केलं स्वतःला होम कॉरनटाइन, पोर म्हणले काठ्या खाईन, पण मॅडमला पाहूनच जाईन 🔥🔥🔥
- आला वारा गेला वारा, हिचा pic म्हणजे corona मधे sanitizer चा फवारा...😂😜😂😂😜😂😜😇😂😂😜😇🤘🤘
- Quarantine मध्ये सुद्धा पोरं निघाले गाडीवर जेव्हा टाकला तीने फोटो साडीवर🙈🤩😂😝😂😂
- भाऊचा फोटो बघून पूरी आल्या धाऊन म्हणून सरकार ने केला २१ दिवसांचा लॉक डाऊन😂😂
Marathi photo comments for Facebook
- चड्डी घे बांधून तू आपल्या करदोडया ने , भाऊ पोरी पटवतोय नुसत्या बरमुडयाने🤣😂😂
- गाडी चालवून भाऊँची कबंर झाली की जाम , सगळ्या पोरी म्हणायच्या मीच लावणार झेंडू बाम ...🤣🤣😝
- 😉फास्ट गाडी चालवुन मागे टाक सशाला एवढ्या सुंदर चेहर्याला फेअर अँड लव्हली कशाला🔥🔥😂
- अगरबत्तीलावली कि धुररररररर हाेताे.## आणि माडम नी फाेटाे टाकला _की पोराच्या काळजाचा# चकना चुररररर होतो..... 🤣
- मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन, मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन, आणि. भाऊंनी मिस कॉल दिला वहिनींना एक रूपया बैलेंस राखून 🤩🤩😎😎😎😎😎😎😎😜😜😜😜😂😂
- आंघोळ करताना अस वाटत साबण किती रगडू, आणि आमच्या भाऊला पाहून पोरी म्हणतात मीच ह्याची प्राजुआणि हाच माझा दगडू
😂😎
- घालून काळा चष्मा अन् लावला केसांना तेल.. भाऊच्या आठवणीत मुली एक्झाम मधे झाल्या फेल 🔥 😂😎
Awesome Comment for Facebook
- गावरान अंडी तळली तुपात...!!! काही तरी जादू आहे भाऊ च्या रुपात....!!!!💯🔥🤩😎
- पाछपी खेळताना देतात धप्पा.. भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात हेच होणार आमच्या मिनू चे पप्पा!!!!!!!.. 🔥
- सोन्या ची साइकिल चान्दी ची शीट.. पोरी घेउन जाणार भाऊ ला डबल सीट.. 💯❤
- समजल नाही तर करते ही गुगल.. हिच ती माहेरची साडी मधली अलला कुबल 🤣😂
- दुपारी १२ वाजता चालू होतो पाण्याचा पंप, ताई ना बघून फिदा झाले माझा मोदी आणि माझा ट्रम्प! 😂🔥
- साखरेचे पोते सुईनी शिवले ...Tai ताई नी होणाऱ्या भाऊजींना ..पावडर लावून फसवले ...😂🤣😂😂😂
Facebook Trending Shayari in Marathi
- पाव शेर बर्फी अर्धा किलो सुरणाची पुरी.. चीन चे पोर म्हणत्यात मला हीच हवी नवरी👆🏻
- ताईंच्या हॉटनेस ची वेगळीच हवा..., ताई पोळ्या करतात बिना शेगडी आणि तवा!🔥🔥🔥🔥🤣🤣🤣❤️❤️
- ताई ने दिली हिरोइन ची पोस, अनी घरात घासते भांडी रोज😂😂😂
- हिच्या मूळे किती जण झाले वेडे😀😂 आणि ही त्यांनाच वाटत बसलीये लग्न ठरल्याचे पेढे😜😜😜😜
- चालू केला रेडिओ... , त्यावर गान लागलं नागीण... Rucha म्हणते बाबा लगीन..बाबा लगीन..🤣🤣
- टोस्ट असतो कडक , पावात असते नरम, Rucha ताई चा फोटो पाहून मुलं म्हणतात हाय गर्मी🔥😜
- हिला मैत्रीनी म्हणतात, किती तुझे हे गोरे गोरे गाल, पण घरात आई म्हणते, "गाडी वाला आया घर से कचरा निकाल"😂😂🤣
- आजकाल कुणालाही विचारलं तर म्हणतात घरी हु मैं... आणी ताईंचा ठाट बघा जसा परी हु मैं!!🧚🤣😂
Hello friends, if you wish Marathi funny comments, then share them together with your buddies.
If you moreover have some funny Marathi humorous comments, then allow us to know within the comment box.
3 Comments